मॅरेथॉनमध्ये धावताना हृदय विकाराचा झटका पहरयानवयCONSUL
मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना ६४ वर्षीय गजानन मालजलकर यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ___ ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून गजानन मालजलकर …