मॅरेथॉनमध्ये धावताना हृदय विकाराचा झटका पहरयानवयCONSUL

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावत असताना ६४ वर्षीय गजानन मालजलकर यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ___ ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून गजानन मालजलकर धावत होते. ही स्पर्धा १० किमीची होती. सकाळी ६.३० वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. चार किमी धावल्यानंतर अचानक गजानन यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन मालजलकर यांच्याप्रमाणे आणखी दोन स्पर्धाकांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांनादेखील तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांपैकी एका स्पर्धकाची प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तर ४० वर्षीय हिमांशू ठक्कर यांच्यावर उपचार सुरु आहेत. सकाळी त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात सुरुवात आली असल्याची माहिती मिळत धावल्यानंतर आहे. हृदय आज सकाळी साडे पाच वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्यांना येथून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या दाखल उत्साहात सुरुवात झाली. तर वरळी डॉक्टरांनी येथून हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे १७वे वर्ष मालजलकर असून या स्पर्धेत सुमारे ५५,३२२ स्पर्धाकांना स्पर्धक सहभागी झाले होते.